शिरीन इलेक्ट्रिकल्स
अधिक
संपर्क
पत्ता
Previous
Next
शिरीन 2G/4G जी एस एम ऑटो स्विच
संपुर्ण भारतातुन पाण्याचा पंप चालु बंद करता येतो.
३फेज ३एचपी ते ३००एचपी साठी एकच संच.
मोटर चालु केल्यानंतर संपुर्ण माहीती मराठीत देइल किंवा मोटर चालु न झाल्यास का नाही चालु झाली हेही सांगेल.
खालील माहीती मराठीत बोलेल
पाण्याची मोटर बंद आहे
पाण्याची मोटर चालु आहे
स्टार्टर ट्रीप झाल्यामुळे मोटर बंद आहे
पाणी संपल्यामुळे मोटर बंद आहे
फेज गेल्यामुळे मोटर बंद आहे(कोणताही फेज गेल्यास)
लाइट गेल्यामुळे मोटर बंद आहे
पाणी सपल्यास बंद करतो व परत पाणी आल्यास ड्राय रीसेट करता येते.
कोणताही फ्युज गेल्यास 0.1सेकंदात मोटर बंद करतो,बैक emf मारण्याची सुविधा आहे.
पाणी संपल्यास 8सेकंदात मोटर बंद करतो.
व्होल्टेज दोन फेजमध्ये 250volt च्या खाली आल्यास मोटर ओव्हर हीट न करता बंद करतो.
अनबैलन्स व्होल्टेज 40volt कींवा डीम व्होल्टेज झाल्यास मोटर बंद करतो.
लाइट नसतानाही चालु बंदची सुचना देण्याची सुविधा.
30तासाची बैटरी बैकअप ,बैटरी चार्जिग ,बैटरी फूल झाल्यानंतर कट ऑफ सुविधा .बैटरी पैनसिल Li-on 18650 टाइप.
चालु बंद न करता विशिष्ट कोड नंबर दाबुन माहीती घेता येते.
तीन स्वतंत्र ऑपरेटिंग सुविधा खालील प्रमाने-
मैन्युअल-हताने स्टार्टरच्या बटणावर.
ऑटो-रेग्युलर ड्राय रन ऑटो प्रमाणे.
मोबाइल-संपुर्ण मोबाईल वर.
या वरील तीनही सुविधेमुळे संचमध्ये बिघाड झाल्यास तुमची मोटर बंद राहणार नाही.
एक वर्ष वॉरंटी,विक्री पश्चात सर्व्हिसची हमी.
Note- पाणी जाउन,विज पडुन,शॉर्ट सर्कीट होउन जळाल्यास नो वॉरंटी.
डी. ओ. एल.ड्राय ऑटो स्विच
पाणी संपल्यानंतर मोटरला बंद करतो.
विज अल्यानंतर 30 सेकंदात मोटर चालु करतो.
तीन फेज पैकी एक फेज गेल्यास मोटर बंद करून मोटर जळण्यापासुन वाचवितो.
डीम लाईट झाल्यास मोटर जळण्यापासुन वाचवितो.
ऑटो/मैन्युअल वरती चालविण्याची सुविधा.
3 एच.पी.,5 एच.पी.,7.5 एच.पी.साठी.
एस.डी. ड्राय ऑटो स्विच
विज आलेनंतर 40 सेकंदात मोटर चालु करतो.
तीन पैकी एक फेज गेल्यास मेटर बंद करतो वमोटर जळण्यापासुन वाचवतो.
डीम लाईट आल्यास मोटर जळण्यापासुन वाचवितो.
मोटर पाणी न ओढल्यास मोटर बंद करून सक्शन पाईप व मोटर जळण्यापासुन वाचवीतो.
ऑटो/मैन्युअल वर चालविण्याची सुविधा.
3 एच.पी.ते 300 एच.पी.
विदाउट ड्राय ऑटो स्विच
विज अल्यानंतर 30 सेकंदात मोटर चालु करतो.
तीन फेज पैकी एक फेज गेल्यास मोटर बंद करून मोटर जळण्यापासुन वाचवितो.
डीम लाईट झाल्यास मोटर जळण्यापासुन वाचवितो.
ऑटो/मैन्युअल वरती चालविण्याची सुविधा.
3 एच.पी.,5 एच.पी,7.5 एच.पी.साठी.
शिरीन इलेक्ट्रिकल्स © 2024